चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडणार | हवामान खात्याचा मोठा इशारा!
चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस :- पावसाच्या प्रतिक्षेला अखेर उत्तर मिळणार आहे. महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सूनच्या सुस्त सुरुवतीनंतर आता जोरदार पुनरागमन आषाढ महिना सुरू होऊन १० दिवस उलटले तरी राज्यभरात फारसा प्रभाव दिसून येत नव्हता. पावसाच्या प्रतीक्षेत … Read more