कोकण ते विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता : तयारीत राहा!

कोकण ते विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता

कोकण ते विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता :- राज्यात पावसाचा जोर वाढला असून, कोकण ते विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. २७ जुलै रोजी अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, बळीराजासाठी ही अतिशय महत्त्वाची वेळ आहे. एकीकडे पिकांना जीवदान मिळत असताना दुसरीकडे अतिवृष्टीची शक्यता शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत आहे. राज्यात यलो अलर्ट … Read more