कोकणात मुसळधार पावसाचं आगमन ? हवामान विभागाचा इशारा वाचा!
कोकणात मुसळधार पावसाचं आगमन :- राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरलेला असताना आता पुन्हा एकदा कोकणात मुसळधार पावसाचं आगमन होणार असल्याचा हवामान विभागाचा इशारा आला आहे. विशेषतः रत्नागिरी, रायगड, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये शनिवारी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिक, आणि स्थानिक प्रशासनासाठी हा अलर्ट अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कोकणात मुसळधार पावसाचं … Read more