उजनीतून पाण्याचा विसर्ग सुरू, चंद्रभागा खळाळणार! पहा कोणते धरण किती टक्के भरलंय
उजनीतून पाण्याचा विसर्ग सुरू :- राज्यात अवकाळी आषाढधारांमुळे धरणांचा जलसाठा वाढल्याने आता उजनीतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचं वातावरण निर्माण झालं आहे. उजनी धरणात पाण्याची पातळी ८५ टक्क्यांवर सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात पाण्याची पातळी ८५% पर्यंत पोहोचली असून, मागील दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे धरणात पाण्याची मोठी आवक सुरू आहे. त्यामुळे … Read more