इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती: पदवीधारकांसाठी सुवर्णसंधी, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती :- नमस्कार मित्रांनो, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती 2025 अंतर्गत विविध उच्च पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीत “उपमहाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक, मुख्य मानव संसाधन अधिकारी, मुख्य अनुपालन अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी” अशा महत्त्वाच्या 4 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.अर्जाची शेवटची तारीख २२ ऑगस्ट २०२५ असून, इच्छुकांनी ही … Read more