PM Kisan योजनेत मोठा बदल ! 20वा हफ्ता याच महिन्यात खात्यात येणार?
PM Kisan योजनेत मोठा बदल :- PM Kisan योजनेत मोठा बदल झाल्याचं स्पष्टपणे समोर आलं आहे. याआधी जुलै महिन्यात हप्ता मिळेल अशी सर्वत्र चर्चा होती, मात्र केंद्र सरकारकडून आता स्पष्ट करण्यात आलं आहे की २० वा हप्ता २ ऑगस्ट २०२५ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. हा बदल अनेक शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे, कारण गेल्या … Read more