लाडक्या बहिणींसाठी ४० हजार च कर्ज – आजच अर्ज करा
लाडक्या बहिणींसाठी ४० हजार च कर्ज :- महाराष्ट्र शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ अंतर्गत महिलांसाठी एक महत्त्वाची आणि आनंददायी घोषणा करण्यात आली आहे. आता केवळ दरमहा आर्थिक मदत मिळणार नाही, तर या योजनेतून लाभार्थी लाडक्या बहिणींसाठी ४०,००० रुपयांचं कर्ज उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याची संधी मिळणार असून, महिलांसाठी … Read more